News

अनोखा कौटुंबिक व्यवसाय! ‘या’ शहरात संपूर्ण कुटुंब चालवतात एक दुकान अन् २४ तास करतात काम

अनोखा कौटुंबिक व्यवसाय! ‘या’ शहरात संपूर्ण कुटुंब चालवतात एक दुकान अन् २४ तास करतात काम

अनोखा कौटुंबिक व्यवसाय! ‘या’ शहरात संपूर्ण कुटुंब चालवतात एक दुकान अन् २४ तास करतात काम; पाहा व्हायरल पोस्ट…

सोशल मीडियावर व्हिडीओ गेम उपकरणे दुरुस्त करणाऱ्या इलेक्ट्रॉनिक दुकानाची एक पोस्ट व्हायरल होत आहे.

उद्योगजगातील नावीन्य यासाठी भारत हा जगातील एक सर्वात्तम देश म्हणून ओळखला जातो. देशात जवळपास अनेक जण कौटुंबिक व्यवसाय करतात. सुरुवातीला कुटुंबातील एक सदस्य व्यवसाय चालू करतो आणि मग पुढची पिढी त्याला हातभार लावते. तुम्ही आतापर्यंत खाद्यपदार्थ किंवा भाजीपाल्याचा स्टॉल, साडी किंवा ड्रेस विकणे आदी अनेक कौटुंबिक व्यवसाय पहिले असतील. पण, आज बंगळुरूमधील एका अश्या कुटुंबाची चर्चा होत आहे, ज्यांचा एक अनोखा व्यवसाय आहे. सोशल मीडियावर व्हिडीओ गेम उपकरणे दुरुस्त करणाऱ्या इलेक्ट्रॉनिक्स दुकानाची (Electronics Repair Shop) एक पोस्ट व्हायरल होत आहे.

बंगळुरूमध्ये एक कुटुंब गेमिंग कन्सोल खेळणाऱ्या लोकांच्या अडचणी दूर करते. काही वर्षांपूर्वी भारतात दाखल झालेल्या या कन्सोलमध्ये मायक्रोसॉफ्टने उत्तम, असे गेम्स उपलब्ध करून दिले आहेत. गेमिंग कन्सोलमधून आपल्याला व्हिडीओ गेम्सचा एक्स्पीरियन्स घेता येतो. तर ही गेमिंग उपकरणे दुरुस्त करण्यासाठी बंगळुरूमध्ये एक दुकान आहे. तसेच हे दुकान २४ तास चालू असते. इथे फक्त आणि फक्त व्हिडीओ गेम उपकरणांवर काम केले जाते.

सोलाना फाऊंडेशनचे डेव्हलपर आयुष हे बंगळुरूमध्ये त्यांचे गेमिंग उपकरण PS5 दुरुस्त करण्यासाठी एका इलेक्ट्रॉनिक्स दुकानात पोहचले. तिथे त्यांना समजले की, एक संपूर्ण कुटुंब मिळून हा व्यवसाय करते आहे. तसेच त्यांचे बंगळुरूमध्ये स्वतःचे सात सेंटर आहेत आणि आश्चर्याची गोष्ट अशी की, ते त्यांच्या इतर कुटुंबातील सदस्यांना प्रशिक्षण देत एकत्र व्यवसाय करतात.

To find your closest store

Leave your mobile phone number and we will call you back
Please enable JavaScript in your browser to complete this form.
Select what you want

आयुष या युजरने एक पोस्ट शेअर केली आहे. यात तुम्ही पाहू शकता, एक व्यक्ती इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे दुरुस्त करते आहे. तसेच या संपूर्ण दुकानात व्हिडीओ गेमच्या उपकरणांचे अनेक मदरबोर्ड पूर्ण दुकानात लावून ठेवले आहेत. सोशल मीडियावर ही पोस्ट युजर आयुष्य @heyayushh या एक्स (ट्विटर) अकाउंटवरून शेअर करण्यात आली आहे आणि या कुटुंबाच्या अनोख्या व्यवसायाने अनेकांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

Your Repair , Our Concern-  Leave your mobile phone number and we will call you back . Consolefixit are experts at fixing game consoles. If your Xbox, PlayStation, or Nintendo is broken and needs repairing, give us a call for a free quote today.

Check Viral Post